Registration Closed!
This webinar covers everything you need to know about building a strong mindset





तुमचे विचार, भाव-भावना आणि actions कसे align करून abundance कसं attract करायचं हे समजून घ्या. हे फक्त belief नाही, तर शास्त्र आहे.

वेगवेगळ्या brainwaves कशा तुमच्या manifestation ability ला वाढवतात हे समजून घ्या. हे तुम्हाला focus आणि creativity amplify करायला मदत करेल.

Visualization techniques शिकून तुमच्या deepest desires चं actualization कसं करायचं ते जाणून घ्या. तुम्हाला हे शिकायला मिळेल की तुमचं brain imagination आणि reality मधला फरक ओळखत नाही—याचा फायदा कसा घ्यायचा ते समजून घ्या.

तुमचे जुने limiting beliefs बदलून नवीन empowering beliefs कसे सेट करायचे ते शिकून घ्या.

Manifestation फक्त विचार करण्याबद्दल नाही, तर तुम्ही कोणत्या भावनांमध्ये आहात ते देखील महत्वाचं आहे. तुमच्या desires शी align होणाऱ्या भावना कशा निर्माण करायच्या हे जाणून घ्या.

Intentions कसे सेट करायचे आणि त्यात success मिळवायचं हे शिकून घ्या.

नमस्कार, मी Billionaire Aniket, Certified Life Coach & Trainer, and Founder Of Billionaire Aniket Healing & Coaching LLP. तुमच्या सर्वंकष सुखासाठी, म्हणजे चांगल्या आरोग्य, प्रेम, आनंद, आदर, संपत्ती आणि यशस्वी कारकीर्द मिळवण्यासाठी, 1 लाख मराठी लोकांना मार्गदर्शन करण्याच्या ध्येयावर आहे. तुमच्या आध्यात्मिक विकासाला आणि सजगतेने जगण्याला प्राधान्य देत, आपण या प्रवासात एकत्र आहोत.🫱🏻🫲🏽
मला MBA आणि IT क्षेत्रात 18 वर्षांचा अनुभव आहे. मी गेल्या 13 महिन्यांत 20000 हून अधिक लोकांना मदत केली आहे. मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात Law Of Attraction , होओपोनोपोनो आणि NLP या शक्तीचा वापर करून एक दशकाहून अधिक काळ घालवला आहे. मी फक्त उपदेश करत नाही; मी जे शिकवतो त्याचा सराव करतो.या प्रवासात माझ्यासोबत या. तुमची खरी क्षमता उघड करूया आणि तुमच्यासाठी जीवनात असलेली विपुलता स्वीकारूया. 🌟🚀


तुमची brainwave state तुमच्या manifestation abilities वर कसा प्रभाव टाकते हे जाणून घ्या. तुम्हाला powerful manifestations साठी योग्य brainwave state मध्ये कसं जायचं हे शिकवण्यात येईल.

Subconscious mind ची mechanics समजून घ्या आणि तुमच्या daily actions वर 95% control कसा ठेवता येतो ते जाणून घ्या.

तुम्हाला HD Visualization कसं करायचं आणि तुमचे desires universe आणि subconscious mind ला कसे signal करायचे ते शिकाल.


तुमच्या subconscious level वर काम करणाऱ्या powerful affirmations कसे तयार करायचे ते शिकाल. Gratitude journaling द्वारे तुमचा vibration कसा वाढवायचा हे देखील शिकाल.

तुमच्या desires शी align होणाऱ्या भावनांचा वापर कसा करायचा हे शिकून घेऊन तुमची manifestation process कशी speed up करायची ते जाणून घ्या.

Inspired action कधी आणि कसं घ्यायचं हे जाणून घेऊन तुमचे goals पूर्ण करा.






















झूमवर ऑनलाइन आहे.
आम्ही 1 दिवसांसाठी रेकॉर्डिंग Provide करतो.
14 December ते 15 December, 9.00 AM ते 11.00 AM
होय, तुम्ही beginner असाल तरीही हा मास्टरक्लास Work करेल.
होय, हा आमचा Support Team Number आहे , Please Whatsapp :
Yash :📞9730701536
Priti : 📞8484051148
This Webinar contains everything you could
ever need to know about your potential.