Chakra & Kosha Blueprint – Billionaire Aniket
Billionaire Aniket
Chakra & Kosha Blueprint
IMDS™ · Billionaire Aniket Academy

Chakra & Kosha
Blueprint Assessment

Discover which Chakras and Koshas need attention in your life. Rate each statement honestly to get your personalised energy blueprint.

🌀 7 Chakras🌿 5 Koshas137 Questions
💡
How to answer / कसे उत्तर द्यायचे:
Select the number that best describes how often you experience each statement.
1 = Never · 2 = Rarely · 3 = Sometimes · 4 = Often · 5 = Always
Higher scores indicate more blockage in that area. Be honest for accurate results.
Progress / प्रगती0 / 137 answered
🌀 Chakra Assessment / चक्र मूल्यांकन
🔴
Root Chakra
Safety · Stability · Grounding · Mantra: LAM
15 Q
Q1
I frequently worry about money.मला पैशांबद्दल वारंवार काळजी वाटते.
Q2
I fear losing stability in life.मला आयुष्यातली stability गमावण्याची भीती वाटते.
Q3
I feel unsafe about my future.मला माझ्या future बद्दल असुरक्षित वाटतं.
Q4
I struggle with trust in life.मला life वर trust ठेवायला कठीण जातं.
Q5
I feel disconnected from my family roots.मला माझ्या family roots पासून तुटल्यासारखं वाटतं.
Q6
I hoard or overspend due to insecurity.insecurity मुळे मी कधी खूप साठवतो/साठवते किंवा जास्त खर्च करतो/करते.
Q7
I struggle with discipline in routines.मला routine मध्ये discipline ठेवायला कठीण जातं.
Q8
I panic when plans change.plans बदलले की मला panic येतो.
Q9
I avoid long-term financial planning.मी long-term financial planning टाळतो/टाळते.
Q10
I feel restless without reason.काही कारण नसताना मला बेचैन वाटतं.
Q11
I experience lower back discomfort.माझ्या lower back मध्ये discomfort जाणवतं.
Q12
I feel leg or knee weakness.माझ्या पायात किंवा गुडघ्यात weakness वाटते.
Q13
I experience digestive sluggishness.माझं digestion slow झाल्यासारखं वाटतं.
Q14
I have constipation tendencies. (मला पोट साफ न होण्याची / शौचाला न होण्याची समस्या आहे)मला पोट साफ न होणे / शौचाला न होणे असे वारंवार होते.
Q15
I feel chronic fatigue without a clear cause.काही स्पष्ट कारण नसताना मला सतत थकवा वाटतो.
🟠
Sacral Chakra
Emotions · Creativity · Pleasure · Mantra: VAM
15 Q
Q16
I suppress my emotions.मी माझ्या emotions दाबून ठेवतो/ठेवते.
Q17
I feel guilty enjoying life.life enjoy करताना मला guilt वाटतं.
Q18
I struggle with intimacy.मला intimacy मध्ये comfort वाटत नाही.
Q19
I feel emotionally numb. (भावना जाणवत नाहीत — आतून सुन्न वाटते)मला आतून काहीच जाणवत नाही, भावना बधिर झाल्यासारख्या वाटतात.
Q20
I avoid expressing vulnerability. (स्वतःची कमजोरी किंवा आतले दुखणे दाखवणे टाळतो)मी माझ्या आतल्या भावना, कमजोरी किंवा दुखणे कोणाला दाखवणे टाळतो/टाळते.
Q21
I feel creatively blocked.मला creatively blocked वाटतं.
Q22
I lack inspiration. (नवीन गोष्टी करण्याची उत्सुकता किंवा स्फूर्ती वाटत नाही)मला नवीन काही करण्याची स्फूर्ती किंवा उत्साह जाणवत नाही.
Q23
I compare myself often.मी स्वतःची इतरांशी वारंवार तुलना करतो/करते.
Q24
I feel jealous easily.मला पटकन jealousy वाटते.
Q25
I avoid trying new experiences.मी नवीन experiences try करणं टाळतो/टाळते.
Q26
I experience lower abdomen discomfort. (पोटाच्या खालच्या भागात दुखणे किंवा जड वाटणे)माझ्या पोटाच्या खालच्या भागात (नाभीखाली) दुखणे, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवते.
Q27
I notice hormonal irregularity. (शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याची लक्षणे)मला शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन जाणवते — जसे अनियमित मासिक, मूड बदल, थकवा इ.
Q28
I experience low physical intimacy interest.मला शारीरिक जवळीक बद्दल interest कमी वाटतो.
Q29
I notice water retention issues in my body.मला शरीरात water retention (सूज किंवा फुगलेपणाच्या) ची समस्या जाणवते.
Q30
I tend toward emotional eating patterns.मी emotions मुळे जास्त खातो/खाते.
🟡
Solar Plexus Chakra
Power · Confidence · Will · Mantra: RAM
15 Q
Q31
I doubt my abilities.मला माझ्या abilities वर doubt येतो.
Q32
I seek validation from others.मी इतरांकडून मान्यता शोधतो/शोधते.
Q33
I fear rejection.मला rejection ची भीती वाटते.
Q34
I avoid leadership roles.मी leadership roles घेणं टाळतो/टाळते.
Q35
I hesitate to make decisions.decision घेताना मी संकोच करतो/करते.
Q36
I procrastinate important tasks.मी important tasks पुढे ढकलतो/ढकलते.
Q37
I quit easily.मी लवकर हार मानतो/मानते.
Q38
I struggle to maintain consistency.मला सातत्य टिकवायला कठीण जातं.
Q39
I fear confrontation with others.मला इतरांशी संघर्ष (आमना-सामना) करण्याची भीती वाटते.
Q40
I feel powerless in life.मला life मध्ये powerless वाटतं.
Q41
I experience acidity issues.मला acidity ची समस्या होते.
Q42
I have digestive discomfort.मला digestion मध्ये discomfort जाणवतं.
Q43
I experience frequent bloating.मला वारंवार bloating होतं.
Q44
I notice weight imbalance.माझं weight imbalance मध्ये आहे असं वाटतं.
Q45
I feel low energy after meals.जेवणानंतर मला low energy वाटते.
💚
Heart Chakra
Love · Compassion · Forgiveness · Mantra: YAM
12 Q
Q46
I hold grudges.मी मनात राग धरून ठेवतो/ठेवते.
Q47
I struggle to forgive.मला माफ करायला कठीण जातं.
Q48
I feel emotionally closed.मी emotionally closed झाल्यासारखं वाटतं.
Q49
I fear getting hurt in relationships.मला relationships मध्ये दुखावलं जाण्याची भीती वाटते.
Q50
I overgive and feel unappreciated.मी खूप देतो/देते पण माझी कदर होत नाही असं वाटतं.
Q51
I struggle with self-love.मला self-love मध्ये struggle वाटतो.
Q52
I feel lonely even in company.लोकांमध्ये असतानाही मला एकटं वाटतं.
Q53
I fear abandonment.मला सोडून दिलं जाईल अशी भीती वाटते.
Q54
I struggle to accept love.मला प्रेम स्वीकारायला कठीण जातं.
Q55
I feel sadness without clear reason.काही स्पष्ट कारण नसताना मला दुःख वाटतं.
Q56
I feel chest tightness during stress.stress मध्ये मला छातीत tightness वाटते.
Q57
I notice shallow breathing patterns.माझा श्वास उथळ/छातीवाटे श्वसन झाल्यासारखा वाटतो.
🔵
Throat Chakra
Truth · Expression · Authenticity · Mantra: HAM
10 Q
Q58
I avoid speaking my truth.मी माझं खरं बोलणं टाळतो/टाळते.
Q59
I fear public speaking.मला public speaking ची भीती वाटते.
Q60
I suppress opinions.मी माझे opinions दाबून ठेवतो/ठेवते.
Q61
I say "yes" when I mean "no."मला नाही म्हणायचं असतानाही मी yes म्हणतो/म्हणते.
Q62
I struggle to communicate needs.मला माझ्या needs नीट सांगायला कठीण जातं.
Q63
I overtalk to seek attention.attention मिळवण्यासाठी मी जास्त बोलतो/बोलते.
Q64
I fear judgment.मला लोकांच्या judgment ची भीती वाटते.
Q65
I struggle with clarity in speech.माझ्या बोलण्यात clarity ठेवायला मला कठीण जातं.
Q66
I experience frequent throat dryness.मला घशात वारंवार dryness जाणवते.
Q67
I notice neck stiffness.मला मानेला stiffness (मानेचा ताठरपणा) जाणवते.
🟣
Third Eye Chakra
Clarity · Intuition · Vision · Mantra: AUM
10 Q
Q68
I lack clarity about my goals.माझे goals clear वाटत नाहीत.
Q69
I overthink decisions.मी decisions बद्दल खूप overthink करतो/करते.
Q70
I doubt my intuition.मला माझ्या intuition वर doubt येतो.
Q71
I feel mentally foggy.माझं mind अस्पष्ट वाटतं.
Q72
I struggle with visualization.मला visualization करायला कठीण जातं.
Q73
I get confused easily.मी पटकन confused होतो/होते.
Q74
I fear making wrong decisions.मला चुकीचे decisions घेण्याची भीती वाटते.
Q75
I struggle to focus.मला focus ठेवायला कठीण जातं.
Q76
I experience frequent headaches.मला वारंवार headache होतो.
Q77
I overuse screens and social media.मी screens किंवा social media खूप जास्त वापरतो/वापरते.
⚪
Crown Chakra
Purpose · Surrender · Connection · Mantra: OM
10 Q
Q78
I feel disconnected from purpose.मला माझ्या purpose पासून तुटल्यासारखं वाटतं.
Q79
I feel spiritually lost.मला spiritually हरवल्यासारखं वाटतं.
Q80
I question life meaning often.मी आयुष्याचा meaning वारंवार विचारतो/विचारते.
Q81
I feel isolated from divine connection.मला divine connection (दैवी संबंध) पासून दूर गेल्यासारखं वाटतं.
Q82
I lack trust in universal timing.माझा वैश्विक वेळेवर विश्वास नाही.
Q83
I feel empty after achievements.achievement मिळाल्यानंतरही मला रिकामं वाटतं.
Q84
I struggle with surrender.मला surrender करायला कठीण जातं.
Q85
I feel detached from inner peace.मला अंतर्मनःशांती पासून तुटल्यासारखं वाटतं.
Q86
I experience sleep disturbance.माझी sleep disturb होते.
Q87
I experience chronic overthinking at night.रात्री मला सतत overthinking होतं.
🌿 Kosha Assessment / कोश मूल्यांकन
🟤
Annamaya Kosha
Physical body / अन्नमय कोश
10 Q
Q88
I feel physically tired often.मला वारंवार physical थकवा जाणवतो.
Q89
My sleep is irregular.माझी sleep regular नाही.
Q90
My digestion feels weak.माझं digestion weak वाटतं.
Q91
I lack physical stamina.माझ्याकडे शारीरिक क्षमतांची कमतरता आहे.
Q92
I don't exercise regularly.मी regular exercise करत नाही.
Q93
I experience frequent body aches.मला वारंवार अंगदुखी होतात.
Q94
I eat emotionally.मी emotions मुळे खातो/खाते.
Q95
My posture is weak. (उभे राहताना किंवा बसताना पाठीचा कणा वाकलेला / बसण्याची-उभे राहण्याची चुकीची ठेवण)मी बसताना, उभे राहताना किंवा चालताना पाठीचा कणा वाकवतो — शरीराची ठेवण व्यवस्थित नसते.
Q96
I feel heaviness in the body.मला शरीरात जडपणा जाणवत आहे.
Q97
I feel disconnected from body awareness.मला माझ्या शारीरिक जाणीवेपासून तुटल्यासारखे वाटते.
🟢
Pranamaya Kosha
Energy body / प्राणमय कोश
10 Q
Q98
My breath feels shallow.माझा श्वास उथळ वाटत आहे.
Q99
I feel drained after social interaction.लोकांशी संवाद साधल्यानंतर मला खूप थकल्यासारखे वाटते.
Q100
I feel energy dips during the day.दिवसभरात माझी energy अचानक कमी होते.
Q101
I rarely or never practice breathwork or breathing exercises. (श्वासाचे व्यायाम / प्राणायाम क्वचितच किंवा कधीच करत नाही)मी श्वासाचे व्यायाम (प्राणायाम, deep breathing) क्वचितच किंवा कधीच करत नाही.
Q102
I feel restless without reason.काही कारण नसताना मला बेचैनी वाटते.
Q103
I feel sudden anxiety.मला अचानक anxiety येते.
Q104
I get irritated quickly.मी पटकन irritate होतो/होते.
Q105
My energy fluctuates drastically.माझी energy खूप वर-खाली होत राहते.
Q106
I feel blocked in the chest area.मला chest area मध्ये block झाल्यासारखं वाटतं.
Q107
I feel no vibrancy in life.मला आयुष्यात कोणताही चैतन्य जाणवत नाही.
🔵
Manomaya Kosha
Mental body / मनोमय कोश
10 Q
Q108
I overreact emotionally.मी emotions मध्ये overreact करतो/करते.
Q109
I replay past events repeatedly.मी past मधल्या गोष्टी पुन्हा पुन्हा मनात आणतो/आणते.
Q110
I feel emotionally overwhelmed.मला भावनिकरित्या भारावून गेल्यासारखे वाटत आहे.
Q111
I struggle to detach from problems.मला समस्यांपासून अलिप्त (detach) राहणे कठीण जाते.
Q112
I feel stuck in old memories.मी जुन्या memories मध्ये अडकून पडलो/पडले आहे असं वाटतं.
Q113
I fear future uncertainties.मला भविष्यातील अनिश्चिततांची भीती वाटते.
Q114
I struggle to forgive myself.मला स्वतःला माफ करायला कठीण जातं.
Q115
I have mood swings.माझे mood swings होतात.
Q116
I feel comparison frequently.मी स्वतःची तुलना वारंवार करतो/करते.
Q117
I struggle to feel gratitude naturally.मला naturally gratitude वाटायला कठीण जातं.
🟣
Vijnanamaya Kosha
Wisdom body / विज्ञानमय कोश
10 Q
Q118
I lack decision clarity.माझ्या decisions मध्ये clarity नसते.
Q119
I doubt my inner guidance.मला माझ्या inner guidance वर doubt येतो.
Q120
I feel confused about direction.मला कोणत्या direction ने जायचं याबद्दल confusion वाटतं.
Q121
I struggle to prioritize.मला priorities ठरवायला कठीण जातं.
Q122
I follow others blindly.मी इतरांना blindly follow करतो/करते.
Q123
I feel disconnected from purpose.मला माझ्या purpose शी connection वाटत नाही.
Q124
I struggle with long-term vision.मला long-term vision ठेवायला कठीण जातं.
Q125
I ignore my inner voice.मी माझ्या inner voice (अंतर्मन) कडे दुर्लक्ष करतो/करते.
Q126
I lack deep self-awareness. (स्वतःला आतून ओळखणे — माझे विचार, भावना, सवयी यांची जाणीव नाही)मला स्वतःचे विचार, भावना, सवयी आणि वर्तन यांची सखोल जाणीव नाही — मी स्वतःला आतून नीट ओळखत नाही.
Q127
I feel mentally scattered.माझं mind विस्कळीत झाल्यासारखे वाटतं.
⭐
Anandamaya Kosha
Bliss body / आनंदमय कोश
10 Q
Q128
I rarely or never experience deep, genuine joy in my life. (खरा, मनापासूनचा आनंद क्वचितच किंवा कधीच जाणवत नाही)मला खरा, मनापासूनचा खोल आनंद क्वचितच किंवा कधीच जाणवत नाही.
Q129
I struggle to feel inner peace.मला अंतर्मनःशांती जाणवायला कठीण जातं.
Q130
I feel happiness depends on achievement.मला वाटतं माझा happiness फक्त achievement वर अवलंबून आहे.
Q131
I struggle to sit silently.मला शांत बसायला कठीण जातं.
Q132
I feel disconnected from gratitude.मला कृतज्ञतेपासून तुटल्यासारखे वाटते.
Q133
I feel emptiness even after success.success मिळाल्यानंतरही मला पोकळी वाटते.
Q134
I lack contentment.माझ्यात समाधान कमी आहे.
Q135
I feel restless internally.मला आतून बेचैन वाटतं.
Q136
I struggle with surrender.मला शरणागती पत्करणे कठीण जाते.
Q137
I feel disconnected from divine trust.मला दैवी विश्वासापासून तुटल्यासारखे वाटते.
Please answer all 137 questions / कृपया सर्व 137 प्रश्नांची उत्तरे द्या.
Your Chakra & Kosha Blueprint

Energy Blueprint Report

Dashboard Overview
Chakra Score Analysis
Kosha Score Analysis
Chakra Radar Profile
Complete Score Matrix
AreaTypeTotal ScoreMaxBlock %StatusDaily Action
Practice Guide — Priority Areas