






नमस्कार, मी Billionaire Aniket, Certified Life Coach & Trainer, and Founder Of Billionaire Aniket Healing & Coaching LLP. तुमच्या सर्वंकष सुखासाठी, म्हणजे चांगल्या आरोग्य, प्रेम, आनंद, आदर, संपत्ती आणि यशस्वी कारकीर्द मिळवण्यासाठी, 1 लाख मराठी लोकांना मार्गदर्शन करण्याच्या ध्येयावर आहे. तुमच्या आध्यात्मिक विकासाला आणि सजगतेने जगण्याला प्राधान्य देत, आपण या प्रवासात एकत्र आहोत.🫱🏻🫲🏽
मला MBA आणि IT क्षेत्रात 18 वर्षांचा अनुभव आहे. मी गेल्या 13 महिन्यांत 20000 हून अधिक लोकांना मदत केली आहे. मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात Law Of Attraction , होओपोनोपोनो आणि NLP या शक्तीचा वापर करून एक दशकाहून अधिक काळ घालवला आहे. मी फक्त उपदेश करत नाही; मी जे शिकवतो त्याचा सराव करतो.या प्रवासात माझ्यासोबत या. तुमची खरी क्षमता उघड करूया आणि तुमच्यासाठी जीवनात असलेली विपुलता स्वीकारूया. 🌟🚀









तुमचे विचार, भाव-भावना आणि actions कसे align करून abundance कसं attract करायचं हे समजून घ्या. हे फक्त belief नाही, तर शास्त्र आहे.

वेगवेगळ्या brainwaves कशा तुमच्या manifestation ability ला वाढवतात हे समजून घ्या. हे तुम्हाला focus आणि creativity amplify करायला मदत करेल.

Visualization techniques शिकून तुमच्या deepest desires चं actualization कसं करायचं ते जाणून घ्या. तुम्हाला हे शिकायला मिळेल की तुमचं brain imagination आणि reality मधला फरक ओळखत नाही—याचा फायदा कसा घ्यायचा ते समजून घ्या.

Manifestation फक्त विचार करण्याबद्दल नाही, तर तुम्ही कोणत्या भावनांमध्ये आहात ते देखील महत्वाचं आहे. तुमच्या desires शी align होणाऱ्या भावना कशा निर्माण करायच्या हे जाणून घ्या.

Intentions कसे सेट करायचे आणि त्यात success मिळवायचं हे शिकून घ्या.

तुमचे जुने limiting beliefs बदलून नवीन empowering beliefs कसे सेट करायचे ते शिकून घ्या.










This Webinar contains everything you could ever need to know about your potential.
✨ या 90 min masterclass मध्ये तुम्हाला manifestation चं science शिकायला मिळेल ज्या तुम्हाला health, career, relationships, आणि money मधे success मिळवण्यासाठी मदत करतील. तुम्ही तुमचं dream life create करू शकता! 🌟
🗣 हे workshop फक्त Marathi मधे होईल.
⏱ 90 minutes program आहे. Timing या page वर दिलेला आहे.
✏ तुम्हाला फक्त positive mindset, notebook आणि pen घ्यायची आहे. 📒🖊 आरामदायी ठिकाणी बसा, कारण तुम्हाला life-changing knowledge मिळणार आहे. बाकीची तयारी आम्ही करू!
🚫 No. हे LIVE program आहे, आणि recordings share केल्या जाणार नाहीत.
आमच्या policies नुसार, recordings share केल्या जात नाहीत. त्यामुळे कृपया दोन्ही दिवसांच्या sessions ला उपस्थित राहा. 😊 आम्ही खूप interactive आणि engaging sessions घेणार आहोत.
💡 हा masterclass health, career, relationships, आणि money अशा सर्व areas साठी उपयोगी आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे, तिथे तुम्ही हे techniques use करू शकता. Imagine करा, तुमचं dream life design करणं आणि universe कडून ते प्राप्त करणं! ✨
💡 आम्हाला new year end परंत या masterclass ला जास्तीत जास्त लोकांपर्यंतपोहोचवायचं आहे आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात Year 2025 मध्ये transformation घडवण्याची संधी द्यायची आहे. पण या masterclass ची actual cost Rs. 999 आहे. भविष्यात हे FREE राहणार नाही. म्हणून price वाढायच्या आधी लगेच register करा! ✨
📲 तुम्हाला WhatsApp group join करायचा आहे. Masterclass शी संबंधित सर्व announcements group वर केले जातील. तसेच registered email ID वर Masterclass चा link सुद्धा पाठवला जाईल.
Registration खूप सोपी आहे! तुम्हाला दिलेल्या लिंक वर click करून details भरायच्या आहेत. 💻
🧠 हा एक Scientific Manifestation Masterclass आहे, जिथे तुमच्या subconscious mind ला reprogram करून तुम्ही desired results मिळवू शकता. Techniques scientifically proven आहेत, त्यामुळे तुम्ही ultimate success साठी तयार राहा! 🔥
हो, नक्कीच! 🗣 प्रत्येक session मध्ये आम्ही Q&A ठेवणार आहोत, जिथे तुम्ही तुमचे doubts clear करू शकता. आमचं लक्ष्य आहे की तुम्हाला प्रत्येक concept perfect समजायला हवी.